मिरची

मिरची पिकांची अशा प्रकारे झाडे सुकून जात आहे

खूप जवळून वखर किंवा अंतर मशागतीच्या कामे केली होती का?

1 Like

अशाप्रकारे खोडा वर काळा चट्टा पडत आहे

फोन द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.