सोयाबिन 228

सोयाबिनची खुप वाढ झाली आहे वाढ थांबवण्यासाठी कोणते औषध वापरावे जेणे करुण अतिरिक्त वाढ रोखली जाऊ शकते व फुटवा वाढविला जाऊ शकतो.

सध्या ०:०:५०@५० ग्रॅम + लीहोसिन @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.