ऊस

उसाला उन्नी लागलेली आहे त्याला काय वापरता येईल

ठिबक द्वारे Fipronil ४० %+ imidaclopride ४०%wg ( लेसेंटा )२०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एक एकर क्षेत्रासाठी ठिबक द्वारे सोडावे.