सल्ला

आली साठी औषध कोणते सोडावे

आले पिकाला ४५ दिवसानंतर एकरी @ ७५ किलो १०:२६:२६+ २० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये + १० किलो ह्युमिक असिड मातीत मिसळून द्यावे.
तसेच १९:१९:१९@५ किलो + रलीगोल्ड@१०० ग्रॅम/एकरी ठिबक द्वारे २०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.