नाग अळीचा प्रादुर्भाव

कपास पिकांवरती नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे??

कापूस पिकावर नागअळी या किडीचा फारसा परिणाम पडत नाही.
फवारणी करणे गरजचे वाटत नाही.
पिकाच्या प्रत्येक पानावर प्रादुर्भाव असेल तर chloropyriphos २०%@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.