भुईमूग पिकाला पहिला डोस कोणता द्यावा

भुईमूग या पिकाला पहिला डोस कोणता द्यावा

खताचा

सध्या कॅल्शियम नायट्रेट @७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डीएपी एकरी @५० किलो सोबत +१० किलो गंधक मातीत मिसळून द्यावे.

धन्यवाद सर