आले पिकाची लागवड जास्त करून बेड वर करून परत बेड ची उंची वाढवतात त्याच कारण म्हणजे जास्त पाऊस पडला की पाण्याचा निचरा होऊन निघून जाईल व आले पिकांचे खोंड सडणार नाही.
आले पीक कमी प्रमाणात उगले आहे तर त्यामध्ये मक्का पीक लावले तर चालेल का?
हो चालेल
थोड्याफार क्षेत्रावर काळी मिरची लावली तर फायद्याचे राहील.