रोपे वाढत नाही

रोपांची वाढ खुंटली आहे कोणते खत वापरावे

वाल्मीक जी तूर पिकाची सुरुवातीचे दोन महिन्यात संथ गतीने वाढ होते.
खत व्यवस्थापन करायचे असल्यास स्पुरदयुक्त खतांचे वापर करावे.