मवा

माझ्या कपशीवर मवा आलेला आहे तयासाठी काय उपाय केलेला पाहीजे

1 Like

मावा कीड नियंत्रण करिता Dimethoate ३०% @२० मिली किंवा imidaclopride १७.८%@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.