रोग व्यवस्थापन

पाने पिवळी पडून नंतर वाळत जातात

रवि जी फेरस आणि सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्ये ची कमतरता आहे तसेच पोटॅश ची पण कमतरता दिसत आहे.
एकरी @२० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व @३० किलो पोटॅश माती आड द्यावी.
फवारणी मधून फेरस सल्फेट@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.