रोग व्यवस्थापन

पीक पिवळे पडत आहे. जोमदार वाढ होत नाही

ठिबक द्वारे humic acid ( रलिगोल्ड)@१०० ग्रॅम + १२:६१:००@५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.