पाने करपलेली आहे

पाने करपलेली आहे यावर काय फवारणी करावी

पोटॅश ची कमतरता आहे, पोटॅश ची कमतरता भरून काढण्यासाठी १००-१५० ग्रॅम/झाड माती मध्ये मिसळून द्यावे.

1 Like