मावा दिसत आहे

पिकांवर मावा पडला आहे काय कारू मूग पिक आहे

मावा किडीची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
प्रभावी नियंत्रण करिता Thimethoxam २५%(actra)@१० ग्रॅम किंवा Confidar@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like