मावा कीड नियंत्रण करिता Dimethoate ३०%( रोगर)@२० मिली किंवा actra@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.