बोरॉन या अन्नद्रव्ये ची कमतरता आहे. बोरॉन @२०ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.