वाळवी,आणि कीड नियंत्रना बाबद

तूर पिकाच्या पानावर छिद्र पडत आहे .आणि वाळवी लागत आहे.कोणते औषधाची फवारणी घ्यावी किंवा कोणते खत सोडावे ?

पानावरील छिद्रे #Galerucid beetles या किडीमुळे होत आहे या किडीचे तूर पिकावर फारसा काही फरक पडत नाही.
वाळवी नियंत्रण करिता chloropyriphos २५%ec@४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या बुडाला प्रत्येकी १५-२० मिली/झाड आळवणी घालावी.

1 Like