सोयाबीन पीवळी

सोयाबीनचे पाने पिवळी पडली

मागच्या आठवड्यात सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचत राहत होते.
सध्या फवारणी मधून १९:१९:१९ किंवा ०:५२:३४@५० ग्रॅम + अंबिषन @३० मिली +प्रॉक्लेम @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.