औषध सांगा

पान करपत आहे कोणते औषध फवारावे

3 Likes

कीटकनाशकामुळे पानावर व दोन तीन पेक्षा जास्त कीटक नाशक एकत्र मिश्रण केल्याने पानावर स्कोर्चींग आलेली आहे.
फवारणी मधून अमिनो एसिड @३० मिली + कॅल्शियम nitrate @२५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.