उडीद या पीकावर बोकडा हा रोग आलेला आहे, औषध कोणते फवारावे

उडीद या पीकावर बोकडा हा रोग आलेला आहे, कौणत्या औषधाची फवारणी करावी

रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
या रोगाचा प्रसार पांढरी माशी व रस शोषक किडीमुळे होतो.
रस शोषक किड नियंत्रण करिता Thimethoxam २५%( actra)१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.