कपाशी कोनते औषधी फवारणी करावी


पाचवी वर कोणते औषध फवारणी करावी

पानावरील ठिपके (सर्कोस्पोरा लीफ स्पॉट) रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता माँकोझेब ७५%wp@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.