पोंगा अळी

मका पिकावर अश्या प्रकारची पोंग्यामध्ये अळी आहे तर ती अळी कोणती व त्यावर उपाय काय ते सांगा.

अमेरिकन लष्करी अळी आहे.
नियंत्रण करिता
एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
डोळ्याने दिसणाऱ्या अळी हाताने वेचून नष्ट करावे.
रासायनिक नियंत्रण द्वारे Ampligo @५मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डेलीगेट मारा 1/2 मिली ने