उडीद

पाण पिवळी पडले आहेत यावर उपाय सांगा

अशोक जी मागच्या आठवड्यात सतत पाऊस असल्याने असे पाने पिवळी परळी आहेत. पाने पिवळी पडण्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे नत्राची कमतरता आणि दुसर म्हणजे जमिनीतच वापसा का कमी असणे.
फवारणी मधून १९:१९:१९@५० ग्रॅम+ अमिनो एसिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.