काळे डाग व फुल गळ होत आहे

काळे डाग व फुल गळ होत आहे

अतिरिक्त पाण्यामुळे किंवा ढगाळ वातावरनामुळे फुल गळ होऊ शकतात.
abiotic stress मुळे सुध्दा फुले गळण्याची शक्यता असते.
नियंत्रण करिता (पलानोफिक्स)NAA@३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी