उपाय सांगा

चली वरील पाने पाहा व उपाय सांगा

3 Likes

पानावरील ठिपके ( सेरकॉस्पोरा leaf spot) या रोगाची लक्षणे आहेत .
नियंत्रण करिता moncozeb ७५%@३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.