उपाय

सोयाबीन वाडिसाठी उपाय सांगा फुले आलेत

1 Like

फुल आलेत म्हटल्यावर वाढ थोडी कमीच होणार तरी पण 19:19:19@५० ग्रॅम + अंबिषण @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.