फवारनी

बोढ गलत आहे का करावं

कधीची लागवड आहे

2 jun

पिकाचे फोटो पाठवा
सध्या ०:५२:३४ विद्राव्य खत @५० ग्रॅम+ निंबोळी अर्क@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.