मिरची पिंकाची पाने पिवळी पडत आहे

मिरची पिंकाची खालील बाजुची पाने पिवळी पडत आहे, तरी उपाय सांगा

1 Like

पानाचे वय झालं की पिवळे पडतातच पण पाणे खालील पाने पिवळे पडणे नत्राची कमतरता आहे त्या साठी नीम कोटेड युरिया देता येईल का बघा युरिया जास्त वापरू नका मोजक्याच प्रमाणात वापरा, जास्त वापरली की फुल गळ होऊ शकते.