शेंडा कतरतोय

कापसाचा शेंडा कार्टून खाली पडतोय

अरुण जी बैलाने किंवा शेळी मुळे शेंडा कट झालेला आहे.

1 Like

नाही खूप झाडे आहे

किती प्रमाणात आहेत ? तुमच्या बरोबर फोन वर बोलल्या प्रमाणे आहेत की अजून वाढलेत?

मावा खूप प्रमानात पडला

सतीश जी मावा कीड नियंत्रण करिता Imidaclopride १८.७%( Confidar) १० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.