सोयाबीन वर पडलेली आळी उपाय सांगा

सोयाबीन वर पडलेली आळी उपाय सांगा

सोयाबीन वरील पाने खाणारी अळी आहे.
नियंत्रण करिता इथीऑन ५०%@२० मिली किंवा Emamectin benzoate ५%@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.