उत्पन्न वाढीसाठी

माझे १०/०६/२०२० चे ९३०५ सोयाबीन आहे . आज पाहिले तर भरपुर वाढ झाली. मात्र मागिल वर्षीचा अंदाज घेता . यावर्षी दाट असल्या कारणाने मला उत्पनात कमतरता येउ शकते असे वाटत आहे . शेंडेच व पानेच वाढली मात्र अजुन फांदया नाहि केल्या कृपया लवकरात लवकर उपाय कळवा