मवा

मवा आहे कोणती फवारणी करावी

मावा कीड नियंत्रण करिता फ्लॉनिकअमाइड 50%WG @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बाजारात #(उलाला) या नावाने वरील कीटकनाशक मिळतात.