कलर व साईज

कलर व साईज साठी का :question:
माल तयार होण्यासाठी २०दिवस बाकि आहे तरी साईज साठी क्षेत्र २.५ऐकर आहे ७००झाडे आहे तरी लवकर साईज येण्यासाठी काय द्या

आता 0.0.50@एकरी 5 किलो /200 लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. त्यानंतर 4 दिवसाच्या अंतराने 0.52.34@5 किलो/ 200 लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
#वरील प्रमाण हे एक एकर क्षेत्रासाठी आहे.