भुईमूग वाळत आहे

भुईमुग वाळत आहे तरी त्यावर उपाय सांगा

हुमनी असेल आहे की नाही ते उकरून पाहा नसेल तर मग मर रोगाची लक्षणे असू शकतात.