रोग व ऊपाय

डाळिंब रोग जास्त प्रमाणात येत आहे तरी यावर उपाय सांग

रोगग्रस्त फळे काढून ती नष्ट करावे. अमीस्टार @१० मिली+ कासुबी@१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.