पपाई पिकावर जास्त प्रमाणात वायरस आहे

पपाई लागवड दि २८/१२/२०२०ला केली आहे तरी वायरस मुळे खुप खराब झाली आहे झाडे ९००आहे

स्वप्नील जी व्हायरस येऊ नये म्हणून पपई बागेच्या चारही बाजूने मका किंवा ज्वारी लावावे अशी शिफारस आहे. शक्यतो सध्या स्टेज अशी आहे कुठली पण फवारणी घेतली तरी ती उपयोगी पडणार नाही कारण सगळ्या झाडांवर प्रादुर्भाव आहे.

पपई वरील mosaic या रोगाचे प्रसार पांढरी माशी मुळे होतो. पांढरी माशी नियंत्रण करिता Confidar @१० मिली किंवा रोगर @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.