कपाशि

कपाशी वर मावा पडलाय कोणती फवारणी घ्यावी

1 Like

मावा कीड नियंत्रण करिता फ्लॉनिकअमाइड 50%WG @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बाजारात #(उलाला) या नावाने वरील कीटकनाशक मिळतात.

खुप महाग आहे रोगर नाही चालत का ?

रोगर पण चालेल दादा पण सध्या मावा किडीचे प्रादुर्भाव जास्त आहे. आणि रोगर मुळे मित्र किडींना धोका होऊ शकतो पहिल्या एक फवारणी मध्ये.

६ पंप चे उलाला २८० पर्यंत मिळते ३० ग्रॅम चे.