अंबा खोडावरील चट्टे कशाचे लक्षण आहे?

खोडावर व फाद्यावर चट्टे दिसतायेत .काय फवारावे.

काही झाडाच्या खोडावर हे नैसर्गिक असतात काळजी करण्याचे काही कारण नाही