1 Like
लोकरी मावा आहे व काही प्रमाणात पानावर पोटॅश या अन्नद्रव्येची कमरता दिसत आहे.
लोकरी मावा नियंत्रण करिता डायमीथोएट ३० % ईसी@३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % ईसी @१० मिली किंवा असिफेट ७५% एसपी @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*पोटॅश या अन्नद्र्व्येची कमतरता भरून काढण्यासाठी ०.०.५० @७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like