निमतेल फवारून 10 दिवस झाले आता मकाची अशी परिस्थिती आह कुठली फवारणी घ्यावी

वरील फोटोप्रमाणे मका पिकावर आलेला रोग पर्याय सांगा .

4 Likes

बाजीराव जी किती दिवसाची मका
लष्करी अळी आहे का आपल्या कडे . कमी प्रमाणात असेल तर एक साधी फवारणी घ्या nuavan @३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

मका वर पोगा आळी आहे

मका वर अली पडली आहे औषध सागा