40 दिवसाची कपाशी झाली असून त्याच्यावर मावा पडत आहे तरी उपाय सांगा
मावा कीड नियंत्रण करिता फ्लॉनिकअमाइड 50%WG #(उलाला)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.