औषध सांगा

टोमॅटो वर काळ्या रंगाचे ठिपके पडत आहे काय करावं

कॉल द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.

bacterial speck Spot आहे नियंत्रण करिता # कोणिका
(Kasugamycin 5% + Copper Oxychloride 45% WP)@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.