संत्रि

रोगविषयक महिती व ऊपाय

सुधीर जी नागअळी आहे.
#नागअळी नियंत्रण करिता निंबोळी अर्क १०००० ppm @२० मिली + डायमेथोएट २०%EC ( रोगर)@३० किंवा Confidar (imidaclopride १७.७%@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.