पपई वरिल व्हायरस

या रोगा मुळे पपई चा आकार बदलतोय

पपया रिंग स्पोट ची लक्षणे आहेत. या रोगावर सहसा नियंत्बारण मिळवणे खूप कठीन आहे. बाजारात एक जैविक औषध मिळते परफेक्ट या नावाने त्याची मात्रा @२० मिली + ताक @५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,