वांग्यांमध्ये कीड

सेंद्रीय शेती तिल वांगे आहेत सेंद्रीय उपाय सुचवा

1 Like

सुधीर जी
कीड ग्रस्त फळे व फांद्या काढून नष्ट करावी.
शेंडे अळी नियंत्रण करिता एकरी @१५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
व तसेच एकरी @१ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
नियंत्रण करिता #बसिलस थ्रूजेनेसिस @२० ग्रॅम किंवा बिव्हेरिया बेसिना @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हे औषध आमच्या कडे मिळत नाही

त्यांना सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण करिता सांगण्यात आले आहे.

delight