शेवगा

शेंगा विटकरी होतयाए ऊपाय सुचवा

जास्त पावसामुळे व अपुरे सूर्यप्रकाश यामुळे परिपक्व झालेल्या शेवगा पिकावर अशी लक्षणे दिसतात.