मवा व पाने कुरतडण्या साठी पहिली फवारणी कोणती करावी

कपाशी पिकावर मवा व पाने कुरतडण्या साठी पहिली फवारणी कोणती करावी

1 Like

अमोल जी मावा कीड आहे किडीचे अर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
प्रभावी नियंत्रण करिता फ्लॉनिकअमाइड 50%WG #(उलाला)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Anil maskole