3 Likes
सुनील जी नाकतोडा, पाणे खाणारी अळी किंवा उंट अळी ची अशीच लक्षणे असतात , प्रादुर्भाव जास्त नसेल तर पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्न वर काही परिणाम होणार नाही तत्पूर्वी तंबाखू वरील पाणे खाणाऱ्या अळी नियंत्रणासाठी पीक एक महिना कालावधी झालं असेल तर किडी च्या प्रतिबंधक उपाय साठी एकरी@२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
पाने खाणारी अळी, चक्री भुंगा , खोड माशी च्या प्रभावी नियंत्रणासाठी Ampligo @१० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Jada aeda
