गांडूळ बेड

गांडूळ बेड मधील हुमणी नियंत्रण कसे करावे

2 Likes

जेव्हा हुमणी अळी किडींना पिकांची मुळ्या किंवा खाण्यासाठी मिळत नसेल तेव्हा ती कीड कंपोस्ट खत किंवा कुजलेल्या काडी कचरा यावर उपजीविका करते. शक्यतो बेड वर हुमणी अळी नियंत्रण करिता रासायनिक फवारणी करणे टाळावे.
डोळ्याने दिसणाऱ्या आळ्या हाताने वेचून नष्ट करावे.

2 Likes