कांदा रोपे

कांदा रोपे मुळाकडून ऐक पाथ पांढरी पडत आहे. पाथ सुकत नाही आणि जळत पण नाही फक्त पांढरी पडत आहे. कश्याची कमतरता अहेका.
:pray::pray::pray::pray::pray:

1 Like

कांदे पिकावरील नवीन पान पिवळी पडणे हे फेरस (लोह) च्या कमतरतेमुळे या अन्नद्रव्येमुळे होतात.
पिकामधील पिवळेपण कमी करण्यसाठी फेरस सल्फेट @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद