भात पिवळा पडणे

दप्तरी 100 भात काही प्रमाणात पिवळा झाला आहे

भात पिवळे पडण्याचे वेगवेगळे कारणे असू शकतात कृपया फोटो अपलोड करावे त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.